LOKSANDESH NEWS
पुण्यातील NCP पदाधिकाऱ्याकडून २ तरुणीवर बलात्कार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा
पुण्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंतनू कुकडे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे नाव आहे. शंतनू कुकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका सेलमध्ये अध्यक्ष पदावर काम करत होते.
त्यांच्याविरोधात समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली