दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू, घटनास्थळी भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली भेट
- सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू तर एकीची प्रकृती गंभीर
- दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांचा आरोप
- मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील धक्कादायक घटना
- घटनास्थळी भाजप आमदार देवेंद्र कोठे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली भेट
- मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप
- त्याचबरोबर भाजप आमदार देवेंद्र कुठे यांच्याकडूनही दूषित पाणी पुरवठा होत असल्याची पुष्टी
- त्याचबरोबर महापालिकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर आयुक्त कारवाई करतील
- दोन मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- भाग्यश्री म्हेत्रे (16), जिया महादेव म्हेत्रे (16) असे वृत्त मुलींची नावे आहेत
- तर जयश्री महादेच म्हेत्रे (18) हिची परिस्थिती गंभीर आहे