इचलकरंजीत सागर कांबळे यांचा कराओके मार्फत न्यू सरगम म्युझिकल ग्रुप यांच्यावतीने कराओके गायन स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे
याबाबतची अधिक माहिती अशी की सहा एप्रिल 2025 या दिवशी आपण सर्व मित्रमंडळी तसेच गायक प्रेमी यांनी उपस्थित राहून या दिवशीचा आनंद घ्यावयाचा आहे व सर्वांनी पार्टिसिपेट होऊन हा क्षण अनमोल करायचा आहे
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाजीराव धोत्रे तसेच उपाध्यक्ष श्री किशोर माने खजिनदार श्री रवींद्र पोटे तसेच श्री सागर कांबळे सर श्री सुरेश बांगोडी श्री सुधाकर बावणे श्री संजय सावंत श्री मारुती ढेरे श्री सचिन वाडकर निवास पाटील श्री संजय कराडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडणार आहे तसेच या कार्यक्रमासाठी तेजश्री भंडारे यांच्या सुमधुर आवाजा मध्ये निवेदन होणार आहे कार्यक्रमाचे स्थळ कामधेनु हॉल माधव विद्यामंदिर जवळ होणार आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली