LOKSANDESH NEWS
उद्या अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण संदर्भात बैठक
उद्या ( 4-03-25 ) रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सोलापूर, सातारा, सांगली यासह 13 जिल्ह्यातून मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी हे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी प्रदीप सोळंकी यांनी यावेळी केले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली