LOKSANDESH NEWS
सोलापुरातील तेराशे वाहनचालकांना काढले अटक वॉरंट
वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड न भरल्याने काढण्यात आले अटक वारंट
तेराशे वाहन चालकांपैकी काही वाहन चालकांनी दंड भरून अटक वॉरंट केले कॅन्सल
तसेच आठ हजार वाहन चालकांना दंड भरण्यासाठी काढण्यात आले समस
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली