LOKSANDESH NEWS
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात मुस्लिमांनी बांधवांनी काळ्या पट्ट्या बांधुन केले निदर्शने
![]() |
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने सुरू आहे. यादहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाणा शहरामधील जामा मशिदीत नमाजला उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांनी काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. व त्या नंतर 'आतंकवाद मुर्दाबाद' , 'हिंदुस्तान जिंदाबाद' असे नारे देत निदर्शने केली आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली