आवक कमी होत असल्यामुळे लिंबाचे दर वाढले; आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यातील लिंबू एपीएमसी बाजारात दाखल

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आवक कमी होत असल्यामुळे लिंबाचे दर वाढले; आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यातील लिंबू एपीएमसी बाजारात दाखल

                                                              LOKSANDESH NEWS 

आवक कमी होत असल्यामुळे लिंबाचे दर वाढले; आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यातील लिंबू एपीएमसी बाजारात दाखल

- उन्हामुळे लिंबाची वाढत चाललेली मागणी पाहता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) लिंबाचे दर वाढले आहेत. तामिळनाडू व आंध्र प्रदेशातून एपीएमसी मध्ये लिंबाची आवक सुरु झाली आहे. सध्या लिंबाचे दर वाढले असून, 50 ते 60 रुपये डझनने विकले जात आहे.

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली