LOKSANDESH NEWS
रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्रींच्या गाभाऱ्यात विलायती काजूची आरास
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आज श्रींच्या गाभाऱ्यात विलायती काजूची आरास करण्यात आली आहे.
गणपतीपुळेत श्रींच्या चरणी दररोज वेगवेगळी आरास करण्यात येते.
कधी आंब्याची तर कधी वेगवेगळ्या फुलांची आरास या ठिकाणी करण्यात येते. आज करण्यात आलेली विलायती काजूची आरास देखील लक्षवेधी ठरत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली