नवी मुंबईत गणेश नाईक यांचा जनता दरबार, हजारो लोकांनी घेतली नाईक यांची भेट

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

नवी मुंबईत गणेश नाईक यांचा जनता दरबार, हजारो लोकांनी घेतली नाईक यांची भेट

LOKSANDESH NEWS 

 नवी मुंबईत गणेश नाईक यांचा जनता दरबार, हजारो लोकांनी घेतली नाईक यांची भेट 

- तब्बल 12 तास चालला गणेश नाईक यांचा जनता दरबार

- 640  टोकनद्वारे हजारो लोकांनी गणेश नाईक नाईक यांची भेट घेतं मांडल्या व्यथा

- याठिकाणी आलेल्या अनेक समस्या ह्या मानवानी मानवासाठी निर्माण केलेल्या आहेत

- सिडकोच्या पंतप्रधान आवास योजनेतील घराणबद्दल नाईक यांची नापासंती आहे

- काही निवडक अधिकारी वगळता सिडको व मनपाचे भ्रष्टाचार आहेत

- शहरात अनधिकृत बांधकामचा विषय गंभीर असून यांवर ठोस नियमावली बनवण्याची गरज आहे

- भविष्यात या जनता दरबारात ज्या दिवशी फक्त मी असेल तेव्हा खऱ्या अर्थाने आनंद होईल

 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली