LOKSANDESH NEWS
अवकाळी पावसानंतर जयश्री थोरात शेतकऱ्यांच्या बांधावर
संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे काल अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी डॉ.जयश्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी गावातील कार्यकर्ते पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली