LOKSANDESH NEWS
जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी
- जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी
- हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा अंदाज ठरला खरा
- आज देखील रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा यलो अलर्ट
- आज सकाळपासून पुन्हा एकदा ढगाळ हवामान, किनारपट्टी भागात हवेतील आर्द्रता वाढली
- कोकणासाठी पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा
- ढगाळ हवामानाचा मोठा फटका हापूसला, किड रोग वाढणार, आंबा बागायतदारांची डोकेदुखीत वाढ
- ढगाळ वातावरणा प्रमाणे उष्णतेत देखिल वाढ होण्याचे संकेत
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली