LOKSANDESH NEWS
नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला सुरुवात
वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला सुरुवात
नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात भरला जनता दरबार
तिसऱ्यांदा भरवला गेला जनता दरबार
पोलीस, मनपा, सिडको तथा संबंधित विभागाचे अधिकारी जनता दरबारात उपस्थित
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली