कुठेही अनधिकृत बांधकाम झाले नाही पाहिजे - इंद्रनील नाईक

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कुठेही अनधिकृत बांधकाम झाले नाही पाहिजे - इंद्रनील नाईक

                                                          LOKSANDESH NEWS 

                            कुठेही अनधिकृत बांधकाम झाले नाही पाहिजे - इंद्रनील नाईक 

- अधिवेशनामध्ये शब्द दिल्याप्रमाणे एमआयडीसी परिसराची आज मी पाहणी केली आहे 

- सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, त्यांनतर आता समोरची कारवाई केली जाईल  

- सर्व काही विषय तपासून पुढील कारवाई केली जाईल 

- कुठेही अनधिकृत बांधकाम झाले नाही पाहिजे 

 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली