LOKSANDESH NEWS
अमरावतीत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची हजेरी
- अमरावतीत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
- हवामान विभागाने आज अमरावतीला दिला होता येलो अलर्ट
- अचानक पाऊस सुरू झाल्याने अनेकांची तारांबळ
- अवकाळी पावसामुळे उन्हाळी हंगामात असलेल्या कांदा आणि संत्रा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली