मंत्री जयकुमार गोरे आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यात बंद दाराआड चर्चा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मंत्री जयकुमार गोरे आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यात बंद दाराआड चर्चा

LOKSANDESH NEWS 

          मंत्री जयकुमार गोरे आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यात बंद दाराआड चर्चा 

- सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यात बंद दाराआड चर्चा 

- आज दुपारी पालकमंत्री जयकुमार गोरे हे माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानी त्यांची घेणार आहेत भेट

- येणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाच असणार आहे.

- या निवडणुकीत माजी सहकारमंत्री आणि सोलापूर दक्षिणचे भाजप आमदार सुभाष देशमुख हे देखील पॅनल उभा करणार असल्याने निवडणुकीत येणार आहे रंगत

 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली