LOKSANDESH NEWS
जळगावच्या अमळनेर तालुक्यात रात्री गावात भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून आगीत पाच घरे पूर्णपणे खाक
- रात्री येथे गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली काही वेळातच आग पसरली. त्यात अचानक घरांनी पेट घेतला
- यात एका घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले
- या भीषण आगीत पाच घरे पूर्णपणे खाक झाल्याची माहिती
- आग नियंत्रणात आणण्यासाठी
पारोळा ,चोपडा ,धरणगाव येथून देखील अग्निशमन बंब मागवण्यात आले आहेत
- ग्रामस्थ आपल्या परीने आग विझवण्यासाठी मिळेल त्या साधनानी आटोकाट प्रयत्न करीत होते
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली