६१ तोळे ८ ग्रॅम सोनं आणि ४ किलो ७८७ ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना कोल्हापूर पोलिसांनी केल जेरबंद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

६१ तोळे ८ ग्रॅम सोनं आणि ४ किलो ७८७ ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना कोल्हापूर पोलिसांनी केल जेरबंद

                                                       LOKSANDESH NEWS 

६१ तोळे ८ ग्रॅम सोनं आणि ४ किलो ७८७ ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना कोल्हापूर पोलिसांनी केल जेरबंद

तब्बल ६१ तोळे ८ ग्रॅम सोनं आणि ४ किलो ७८७ ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह घरफोडी करणाऱ्या तिघा चोरट्यांना कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केल आहे. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी करणाऱ्या या टोळीला जेरबंद करत मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत इचलकरंजीतील एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ३३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

याप्रकरणी पोलिसांनी सलीम महमद शेख, जावेद महमद शेख आणि लोकिक शेख या ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. २०२२ पासून अलीकडील काळात कोल्हापूर पोलिसांची ही सर्वात मोठी यशस्वी कारवाई असल्याचं सांगत आहे. या कामगिरीबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले.

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली