LOKSANDESH NEWS
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना औरंगजेबाच्या कबरीवरून निवेदन
औरंगजेबच्या कबरीजवळ जर सजावट असेल, ती त्वरीत काढली जावी.
औरंगजेबच्या कबरीचा कुठलाही सरकारी खर्च येथे करायचा नाही.
आम्हा मराठ्यांना संपावयाला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला, असे सूचना फलक लावण्यात यावे.
हा सूचना फलक दाखवण्यासाठी सर्व शाळातील मुलांच्या शैक्षणिक सहली तिथे काढण्याचा आदेश काढण्यात यावा.
कबर वर कोणी फुले चादर चढवायला आल्यास, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्यामुळे ह्या ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली