LOKSANDESH NEWS
फ्लॅावरचे भाव गडगडल्याने शेतकरी संकटात
सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा जाणवत असून येवला येथील दिगंबर गायकवाड यांनी आपल्या शेतामध्ये फ्लावर पीक घेतले होते.
मात्र फ्लॅावरच पीक खराब होत असल्याने अक्षरश: शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणे मुश्किल झाले असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
एकीकडे फ्लॅावरला कवडीमोल बाजार भाव बाजारात मिळत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली