LOKSANDESH NEWS
कश्मीर हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन हे जम्मू काश्मिर येथे गेले होते. त्यांनतर विरोधकांनी त्यांच्यावर टिका केली होती.
या टिकेला मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. जनतेच्या हितासाठी विमानाचा वापर केला जातो, सरकार म्हणून लोकांना मदत करणे हे कर्तव्य आहे, यात श्रेय घेण्याचा कोणताही विषय नाही,
त्यामुळे विरोधकांना टिका करण्याचा काहीही अधिकार नाही अशा शब्दात जोरदार टिका केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली