पट्टणकोडोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यासाठी प्रशासन सज्ज
• 30 मार्चच्या रात्री प्रशासनाची परवानगी न घेता पट्टणकोडोलीच्या चौकामध्ये बसवण्यात आला होता पुतळा
• हिंदुत्ववादी संघटनांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवलेला पुतळा हटवण्यास तीव्र विरोध
• पट्टणकोडोली गावाला पोलीस छावणीचे स्वरूप
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांच ठिय्या आंदोलन
• कोणत्याही परिस्थितीत बसवलेला पुतळा हटवू देणार नाही- हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका
• कोणत्याही परवानगी न घेता बसवलेला पुतळा हटवण्यावर प्रशासन ठाम
• पट्टणकोडोलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मंडप घालून जैसे थे ठेवणार
• उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश
• कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पुन्हा पुतळा खुला करणार
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली