मराठीचा अपमान करणाऱ्या आस्थापनाच्या विरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा
गुढीपाडव्यात राज ठाकरे यांच्या झालेल्या भाषणानंतर आता मनसे चे कार्यकर्ते मराठीचा अपमान करणारे आस्थापनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसून येत आहेत
आज चांदिवली मध्ये मनसेचे चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुषाली यांनी चांदिवली मधील एस बँक मध्ये शिरूर येथील बँकेच्या व्यवस्थापनाला बँकेची स्लिप मध्ये मराठीचा पर्याय देखील ठेवण्याचं आवाहन केलं यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल आणि प्लेवर ब्लॉक भेट म्हणून दिला जर बँकेच्या स्लीप मध्ये सुधारणा केल्या नाहीत तर यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली