LOKSANDESH NEWS
अमरावती शहरात एका दुकानात गोळीबार
- अमरावती शहरात एका दुकानात देशी कट्ट्यातून फायर
- अमरावती शहरातील जयस्तंभ चौकातील जय भोले पान सेंटर दुकानावर ही घटना आहे
- 3 अज्ञात आरोपी या दुकानात आले, दुकानात काहीतरी विचार न करताच एकाने बंदूक काढून फायर केला
फायर केल्यानंतर तिघांनी पळ काढला
- अमरावती शहरातील जयस्तंभ चौकात फायर झाल्याने खळबळ उडाली आहे
- घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सह पोलीस घटनास्थळी दाखल झालेत
- या दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये तीनही आरोपी दिसून आलेत
- सध्या या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली