LOKSANDESH NEWS
कोल्हापुरातील पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारो आंदोलन
कोल्हापुरात पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पाकिस्तान देशाच्या झेंड्याला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज येथे ही निदर्शने करण्यात आली. या आंदोलनानंतर हल्ल्यात निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. त्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.
कोल्हापुरातील मुस्लिम संघटना आणि काही ग्रामपंचायत सदस्य यामध्ये सहभागी झाले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली