LOKSANDESH NEWS
सावळी गावात नागरी सुविधा योजनेअंतर्गत मंजुर झालेल्या ग्रामसचिवालय बांधकाम करणे
- 45 लाख रुपये व गणे मळा ते एमआयडीसी रोड करणे -15 लाख रुपये या कामाचे आ.डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या हस्ते असे 60 लाख रुपये कामाचे भुमिपुजन संपन्न झाले.
यावेळी सरपंच सन्मती गणे, उपसरपंच निर्मला कुपवाडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जेष्ठ नेते महादेव चौगुले, दिलीप तांबडे, विजय शिंदे, माजी सरपंच श्रीकांत डोंगरे, माजी उपसरपंच संदीप बंडगर, माजी उपसरपंच रोहित तांबडे, ग्रा.प.सदस्य दिपक कारंडे, ग्रा.प.सदस्य बजरंग माळी, प्रदिप बंडगर, उषा शिंदे, पुजा बंडगर, छाया मोरे, कल्पना शिंदे, धर्मप्रिया कांबळे, मुजावर मॅडम, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद चौगुले, परशुराम बंडगर, राजेश साळुंखे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली