LOKSANDESH NEWS
महाराष्ट्र सरकार येत्या दोन महिन्यात नाट्यगृह धोरण आणणार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची माहिती
- देवळी येथे नगर परिषद देवळीच्या वतीने बांधण्यात आलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाचे लोकार्पण तसेच विविध विकास कामाच भूमिपूजन
- नाट्यगृह कुठे असावं, नाट्यगृह कसं बांधावं, ध्वनी मुद्रण आणि साऊंड व्यवस्था कशी असावी, त्यासाठीची उत्तम बांधणी कशी असावी, कलावंतांना, प्रेक्षकांना काय सुविधा असाव्या यासह अन्य बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकार येत्या दोन महिन्यात नाट्यगृह धोरण आणणार
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली