LOKSANDESH NEWS
ON नागपूर गोळीबार अपडेट
- गोळीबार करून हत्येची घटना रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली
- भाजीचे ठेले लावण्यावरून घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे
- मात्र, या घटनेमागे दुसरे काही कारण आहे का याचा तपास सुरू आहे
- आरोपीदेखील भाजीपाल्याचे ठेले लावतो
- मृतकाचे पोस्टमॉर्टेम सुरू आहे
- त्याच्या सोबत काम करणाऱ्या कामगारालाही गोळी लागून गेली, त्यामुळे तो जखमी झाला आहे
- मृतक सोहेल खानवर २०१९ मध्ये फायरिंग झाल्याची तक्रार मानकापूर पोलिस ठाण्यात दाखल आहे
- आरोपीवर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत, आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे
- मुख्य आरोपी भूषणसह तीन आरोपी अटकेत, तर अन्य तीन आरोपी फरार
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली