LOKSANDESH NEWS
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली