LOKSANDESH NEWS
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे नाव लिहिलेले होते. ते नाव आज सकाळी हटवण्यात आले आहे.
काल बारा ते पंधरा आंदोलने या रुग्णालयासमोर झालेली आहेत. यावेळी या नावावर अनेकांनी काळं फासले होतं.
काहींनी शाई फेकली तर काहींनी त्याला पैशांचा हार घातला होता. त्यामुळे आता खबरदारी म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून हा बोर्ड काढण्याचं काम सुरू करण्यात आले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली