LOKSANDESH NEWS
उपमुख्यमंत्री अजित पवार परभणीच्या दिशेने रवाना
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे आज नांदेड येथे आले असून नांदेड विमानतळावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर परभणी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी अजित पवार रवाना झाले आहे
यावेळी पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले मी परभणी आणि हिंगोली दौऱ्यावरती असून तुम्ही मला या ठिकाणी प्रश्न विचारू नका त पत्रकारांनी म्हणलं तुम्ही आमचे पाहुणे आहात अजित दादा हसत म्हणाले मी नांदेडचा पाहुणा असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली