खा. प्रणिती शिंदे मृत मुलींच्या कुटुंबियांच्या भेटीला

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

खा. प्रणिती शिंदे मृत मुलींच्या कुटुंबियांच्या भेटीला

                                                      LOKSANDESH NEWS 





                                   


                                       खा. प्रणिती शिंदे मृत मुलींच्या कुटुंबियांच्या भेटीला



- सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या मयत मुलींच्या कुटुंबियांना भेट घेण्यासाठी झाल्या दाखल 

- खासदार प्रणिती शिंदे यांना पाहून मृत मुलींच्या नातेवाईकांनी फोडला हंबरडा

- थोड्याच वेळात सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरातून निघणार आहे अंत्ययात्रा

- बाबू जगजीवनराम झोपडवस्ती बाहेर नागरिकांनी सुरु केलं ठिय्या आंदोलन 

- पीडित मुलींना न्याय मिळावा यासाठी स्थानिक नागरिक करतायत घोषणाबाजी 

- खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे पीडित मुलींना जीव गमावावा लागळ्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे 

- याबाबतीत महापालिकेने लक्ष घालून तातडीने उपाय करावा अन्यथा आम्ही गप्पा बसणार नाही अशी भूमिका प्रणिती शिंदे यांनी घेतली आहे

- महापालिका निवडणुका न झाल्याने नगरसेवक आणि महापौर नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ही प्रणिती शिंदे यांनी केला आहे 

- राजकारण्यांना दंगली सुचतात, मात्र सामान्य माणसाचे प्रश्न कळत नाहीत, याचा निषेध 

- त्यामुळे सोलापुरात दर दोन दिवसाआड स्वच्छ पाणी पुरवठा नागरिकांना मिळाला अशी मागणी ही प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला आहे


 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली