LOKSANDESH NEWS
दीनानाथ रुग्णालयात घडलेल्या घटनेवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची प्रतिक्रिया
यासंबंधी आम्ही नोंद घेतली आहे. उचित कारवाई करणार आहोत.
भाडेतत्वावर कुणालाही जमीन देताना काही अटी असतात त्या अति शर्थी बघून निर्णय घेऊ
कडक कारवाई करणं आवशक आहे
रिपोर्ट आल्यानंतर कळेल नेमकं काय घडलं होत
चूक कोणाची आहे? हे नेमकं रिपोर्ट आल्यानंतर कळेल
दोन दिवसात रिपोर्ट देण्यास सांगितलं आहे
केस पेपर आम्ही बघणार आहोत
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली