LOKSANDESH NEWS
भुसावळ तालुक्यात ढगांच्या गडगडात अवकाळी पावसाची हजेरी
भुसावळ तालुक्याचा तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिक व उखाड्याने हैराण झालेले असताना आज ढगाच्या कडकडाट्यात अचानक पावसाला सुरुवात झाली त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून एकीकडे सुटका मिळाले असली तरी शेतकऱ्यांच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे.
तापमानाचा पारा एकीकडे वाढत असताना आज अचानक ढगाच्या कडकडाटात भुसावळ तालुक्यात पावसाला सुरुवात झाली उखाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला तर शेतात असलेला गहू, हरभरा, मका, कांदा या पिकाला या पावसामुळे धोका निर्माण झाला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली