गणपत गायकवाड यांना आज कल्याण न्यायालयात हजर करणार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गणपत गायकवाड यांना आज कल्याण न्यायालयात हजर करणार

LOKSANDESH NEWS 



                                  गणपत गायकवाड यांना आज कल्याण न्यायालयात हजर करणार 




- कल्याण पूर्व माजी आमदार गणपत गायकवाड यांना थोड्याच वेळात कल्याण न्यायालयात करणार हजर 

- गणपत गायकवाड यांच्यावर यापूर्वीची जुनी केस असून, त्या केस संदर्भात न्यायालयात हजर करण्याचे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पोलीस करणार हजर 

- महेश गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड तळोजा जेलमध्ये असून, पोलीस बंदोबस्तात त्यांना कल्याण न्यायालयामध्ये हजर करणार 

- कुठताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालय परिसरात मोठा पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. तर न्यायालयाच्या दोन्ही गेटवर बॅरिगेट टाकत पोलीस तैनात करण्यात आले आहेत

- 2021 मध्ये ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी कल्याण न्यायालयात गणपत गायकवाड यांना करणार हजर 

- अनेक तारखेला गैरहजर असून न्यायालयाने पोलिसांना समजबजावत हजर करण्याचे नोटीस दिल्यानंतर आज पोलीस करणार न्यायालयात हजर

- माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या न्यायालयाच्या सुनावणीला भाजप आमदार सुलभा गायकवाड आणि त्यांची सून आणि नातू कल्याण न्यायालयात दाखल 


- न्यायालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात


 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली