LOKSANDESH NEWS
| सायन-पनवेल मार्गांवर 3 गाड्या एकमेकांना धडकल्या
सायन-पनवेल मार्गांवर 3 गाड्या एकमेकांना धडकल्या
- नेरुळ येथील SBI कॉलनी जवळ घडला अपघात
- अपघातात एक व्यक्ती जखमी झाली असून, डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
- अपघातात तीनीही गाड्यांचे नुकसान
- समोरच्या गाडीने चुकीचे इंडिकेटर दिल्यामुळे मागच्या तिन्ही गाड्यांचे नियंत्रण सुटल्यामुळे घडला अपघात
- चुकीचे इंडिकेटर देणारा वाहन चालक फरार
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली