LOKSANDESH NEWS
आम्ही 20 पण फडणवीस आणि त्यांच्या 220 वर भारी- आ.सिद्धार्थ खरात
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उबाठाचे आमदार सिद्धार्थ खरात हे पक्ष सोडणार अशी जोरदार राजकीय चर्चा जिल्ह्यात सुरू होती.
यावर प्रतिक्रिया देतांना आ.खरात म्हणाले की 1 एप्रिल असून एप्रिल फुल आहे. त्यामुळे मी कोणत्याही फुलाकडे जाणार नाही. विधानसभेत आमची कामगिरी चांगली आहे.
आम्ही 20 होतो फडणवीस आणि त्यांच्या 220 वर भारी होतो. त्यांनी विधानसभेत प्रश्नच विचारले नाही. अशा टोला ही त्यांनी महायुतीला लगावला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली