अकोले विधानसभा मतदार संघातील 1400 ते 1500 जणांचा मा. आ.काशिनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात होणार
- अकोले विधानसभा मतदार संघातील 1400 ते 1500 जणांचा माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात होणार प्रवेश
- यात प्रामुख्याने उबाठा, भाजप यासह सर्वपक्षीय 60 सरपंच, 10 नगरसेवक , 7 पंचायत समिती सदस्य, 6 दूध संघाचे पदाधिकारी यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते शिदे गटात प्रवेशासाठी इगतपुरी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहे
- येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश मोठा मानला जात आहे
- शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना
- दुपारी चार वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार प्रवेश