LOKSANDESH NEWS
|बार्शी तालुक्यातील वैरागच्या संतनाथ सहकारी साखत कारखान्यात लागली भीषण आग
मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीमुळे कारखाना परिसरात पसरले धुरांचे लोट
- गेल्या अनेक दिवसांपासून कारखाना बंद अवस्थेत असल्याने कुठल्याही पद्धतीची जीवितहानी नाही- मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात कारखान्याची साधनसामग्री जळून गेल्याने झाले आर्थिक नुकसान
- आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट, आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांचे प्रयत्न सुरु