LOKSANDESH NEWS
CHH.SAMBHAJINAGAR | 14 वर्षांच्या नातीला आजी-आजोबांनी विकलं, दामिनी पथकाने केली मुलीची सुटका
- १४ वर्षांच्या नातीला 2 लाखात विकलं, तरुणीचा आता पतीकडून छळ, लैंगिक अत्याचार
- 14 वर्षाच्या नातीला आजी-आजोबांनी विकले
- संभाजीनगरमधली धक्कादायक घटना
- जानेवारी 2025 मध्ये आजी आजोबांनी 14 वर्षांच्या मुलीचं लग्न लावून दिलं
- त्यानंतर पतीच्या लैंगिक त्रासामुळे मुलीची पोलिसांकडे याचना, दामिनी पथकाने केली मुलीची सुटका
- मुलगी दहा वर्षांची असताना तिचे वडील वारले आणि आई तिला सोडून गेली
-आजी-आजोबा आणि काका यांना ति नकोशी झाल्याने ती नववीत असताना त्यांनी जानेवारी 2025 मध्ये देवळाई परिसरातील एका कुटुंबाकडून 2 लाख रूपये घेऊन तिचे लग्न लावून दिलं
- त्यानंतर गेले दोन महिने तिचा पती तिचा शारिरिक छळ करत होता
- त्याचा त्रास असह्य होऊन तिने पोलिसांकडे मदत मागितली
- या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत