क्रिकेटर शुभमन गिलसोबत अभिनेत्री अवनीत कौरच्या कथित
रोमान्सविषयीच्या चर्चा सुरु आहेत. दुबईमधअये भारत आणि ऑस्ट्रेलिया ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मॅचला गेल्यानंतर अवनीतवर लोकांनी
टीका केली आहे. हा सामना जिंकल्यानंतर नेटकरी तिलाच सवाल करत आहेत.
अवनीतनं भारताला पाठिंबा देत एक फोटो शेअर केला होता. पण
नेटकऱ्यांनी शुभमन गिलला घेऊन तिची खिल्ली उडवली आहे. तर अनेकांनी तो त्यांचा आता
मेहुणा आहे असं म्हटलं आहे. काहींनी अवनीतवर आरोप केले की क्रिकेटपटूंचं लक्ष
वेधून घेण्यासाठी मॅच पाहत असल्याचे आरोप केले आहेत.