LOKSANDESH NEWS
GBS आजाराने घेतला 15 वर्षीय मुलाचा बळी, दोन महिन्यांची झुंज अपयशी
पुण्यात जीबीएस (गुलियन-बॅरे सिड्रोम) संसर्ग नियंत्रणात आला असतानाच शहरात मात्र या आजाराने एका 15 वर्षीय मुलाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. एका खासगी रुन्णालयात या मुलाचा मृत्यू झाला. त्याच्यावर दोन महिन्यांपासून
उपचार सुरू होते. शहरातील पैठणगेट येथील यश नितीन हिवराळे (रा. पैठणगेट) यास २० जानेवारी रोजी शहरातील एमजीएमरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यास अशक्तपणा आणि गिळायला त्रास होत होता, घसा घेताना त्रास होणे, हात पायात अशक्तपणामुळे यशला जीबीएस झाल्याचे निदर्शनास आले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली