नांदेडमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शंभर सीसीटीव्ही बसवणार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

नांदेडमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शंभर सीसीटीव्ही बसवणार

LOKSANDESH NEWS 


नांदेडमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शंभर सीसीटीव्ही बसवणार; पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची माहिती 


 नांदेड शहरामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात क्राईमच्या घटना घडत असल्यामुळे पोलीस प्रशासनामार्फत विविध ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आल्या आहेत. पण ते पुरेसा नसल्यामुळे येणाऱ्या काळात नांदेड शहरातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. 

त्यामुळे क्राईम करणाऱ्या व्यक्तींना त्वरित पोलीस प्रशासनामार्फत अटक केली जाईल, जेणेकरून क्राईम कमी होण्यास मदत होणार आहे, त्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासनातर्फे ही उपायोजना करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ही माहिती दिली.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली