LOKSANDESH NEWS
| एपीएमसी बाजारपेठेत कारल्याची आवक घटली, दर वधारले
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कारल्याची आवक घटल्याने दर काहीसे वधारले आहेत. एपीएमसी बाजारपेठेत कारले 40 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहेत.
एकीकडे आवक घटली असली तरी मालाला उठाव नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून पुढील काही दिवस हेच दर स्थिर राहतील अशी प्रतिक्रिया एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली