LOKSANDESH NEWS
ON पुरस्कार प्राप्त शेतकरी स्वर्गीय कैलास नागरे
- पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांना आत्महत्या करावी लागते हे महाराष्ट्राचे दुर्दैव
- खडकपूर्णामधून ओव्हर फ्लो होणारा वाया जाणारं पाणी मागितले आहे
- राखीव पाणी मागितलेले नाही. 10 मीटरच खोदून पाणी आणावं लागणार
- कोणत्याही अधिकाऱ्यांने मुख्यमंत्र्यांना मिस गाईड केले आहे
- शिवसेनेच्या वतीने कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांना मदत
- सिंचनाचे प्रकल्प फक्त कागदावरच
- 1960 ते 70 चे प्रकल्प अजूनही पूर्ण झालेले नाही
ON जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
- जिल्हाधिकारी असो तहसीलदार मला दिसले यांनी भेट घेण या संवेदनशील बाबीकडे लक्ष देणं आवश्यक
- पण सरकारच बेदरकार आहे तर प्रशासनच का बेदरकार राहणार नाही
- सरकारलाच काही घेणं देणं नाही. कोण जगत? कोण मरतं याच्याशी काही घेणं नाही आणि मग जिल्हाधिकाऱ्यालाचं काय घेणं राहील तो असेल त्याच्या मस्तीत मश्गुल
- जनता जिरवेल एक दिवस मस्ती
ON कोलटकरांची पोलिसांना माहिती
- एकतर महिना सव्वा महिना कोरटकर पळून गेलेला होता. त्याला सरकार पकडू शकत नाही
- मंत्र्याच्या मुलाला थायलंडला बँकॉकला जाताना विमान वापस आणतात, ताबडतोब पकडतात, त्याचा तपास होतो
- छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोरटकरला पकडायला सव्वा महिना लागतो. त्याने कबूल केलेलं आहे. त्याला शिक्षा झाली पाहिजे
ON दिशा सालियन लैंगिक अत्याचार रिपोर्ट
- कोणता अत्याचार आहेय़ सीआयडीने चौकशी केलेली आहे
- तो रिपोर्ट सादर केलेला आहे
- शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार, राजकारण करण्याचा प्रकार, सीआयडीने ऑलरेडी इन्क्वायरी केलेली आहे
- एसआयटी इन्क्वायरी करते आहे
- सगळं झाल्यानंतर पुन्हा पुन्हा तेच विषय काढण्याला काही महत्त्व नाही
ON अनिल परब यांच्या घरासमोर राणेचं बॅनर..
- नितेश राणे थर्ड क्लास माणूस त्याला कोण उत्तर देणार
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली