LOKSANDESH NEWS
नागपूरच्या कळमना परिसरात भीषण आग
नागपूरच्या कळमना परिसरातल्या नाका नंबर चार परिसरातील एका गोडाऊनला भीषण आग
स्क्रॅप आणि भंगार सामानाच्या गोडाऊनला आग
अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा केला प्रयत्न
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली