टिटवाळा येथील वरप गावातील धक्कादायक प्रकार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

टिटवाळा येथील वरप गावातील धक्कादायक प्रकार

LOKSANDESH NEWS 




टिटवाळा येथील वरप गावातील धक्कादायक प्रकार; एकाची हत्या, मयत व्यक्तीसोबत विकृतीचा कळस गाठणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक




- टिटवाळा येथील वरप गावात धक्कादायक प्रकार

- धुलीवंदनाच्या दिवशी महाराजा लॉन्स मध्ये घडली होती घटना

- उच्च दाबाचा पाण्याचा फवारा मारल्याने इसम झाला होता गंभीर जखमी

- जखमी व्यक्ती सत्यप्रकाश उपाध्याय याचा उपचारादरम्यान मृत्यू

- मयत व्यक्तीसोबत विकृतीचा कळस गाठणाऱ्या तिघांना टिटवाळा पोलिसांनी केली अटक 

- मनीष चैतमानी ,कृष्णा सिंग ,आणि सौरव चंदा अशी तिघा आरोपी मित्रांची नवे

- चौघे महाराजा लॉन्स मध्ये काम करणारे कर्मचारी


 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली