संगमनेरचे वीर जवान रामदास बडे आनंतात विलीन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

संगमनेरचे वीर जवान रामदास बडे आनंतात विलीन

LOKSANDESH NEWS 


                                         संगमनेरचे वीर जवान रामदास बडे आनंतात विलीन



 जम्मू काश्मीरमध्ये भारत-पाक नियंत्रण रेषेवर कार्यरत असलेल्या संगमनेर तालुक्यातील जवानाचा मृत्यू झाला होता. 

वीर जवान रामदास साहेबराव बडे यांच्या पार्थिवावर आज संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे शासकीय ईतममात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. 




जम्मू-काश्मीरमधील तंगधार जिल्ह्यात ऑपरेशनल ड्युटी करत असताना नियंत्रण रेषेवर बडे यांचे निधन झाले होते.

त्यांच्या मृत्यूने मेंढवनसह संगमनेर तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.



 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली