कुंभमेळा आहे मी जर नाशिकचा पालकमंत्री असलो तर अधिक गती त्याठिकाणी देता येईल - गिरीश महाजन
ऑन नाशिक पालकमंत्री
- मी कुंभमेळा मंत्री आहे, जलसंपदा मंत्री आहे, दोन्ही कामांची जबाबदारी माझ्याकडे आहे, तसेच आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी सुध्दा माझ्याकडे आहे
- पालकमंत्री अजून जाहीर झालेला आहे, ते जेव्हा होईल, तेव्हा ते सुध्दा काम त्यावेळेला सुरु होईल, नाशिकला पालकमंत्री म्हणून आम्हाला नियुक्त केलं होते, मात्र त्यावर आता स्टे आला आहे
- मुख्यमंत्री परवा नाशिकला म्हणाले की लवकरात लवकर आम्ही जाहीर करु, जे व्हायचे ते लवकरात होईल, मी होईल अस मी म्हटलेला नाही
- कुंभमेळा आहे, म्हणून मी जर त्या ठिकाणी पालकमंत्री असलो तर अधिक गती त्याठिकाणी देता येईल असे माझे म्हणणे होते
- गेल्या वेळी कुंभमेळा मंत्री सुध्दा होतो आणि पालकमंत्री सुध्दा होतो. त्यामुळे कोऑडीनेशन चांगल होवू शकते, एकढेच माझे म्हणणं आहे
ऑन एकनाथ खडसे
- एकनाथ खडसे यांचे कोणत्या मंत्र्याने काम केलं नाही, हे मला माहिती नाही
- त्यांचे फक्त एवढेच म्हणणे आहे की जमीनीचे भाव वाढवा, तीकडे संपादीत होत असलेल्या जमीनीसाठी, हा त्यांचा वैयक्तिक आहे, स्वत: वर्षभरापूर्वी त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे, तिकडे भाव वाढवून द्या अशी त्यांची मागणी आहे, त्याशिवाय त्यांचा दुसरा काही प्रश्न दिसत नाही
ऑन जिल्ह्यात अमळनेर शैक्षणिक घोटाळा
- मागच्या काळात निश्चीत घोळ झालेला आहे, हे उघड सुध्दा झालेल आहे, त्याच्या चौकशीचे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी त्या खात्याला दिले आहे, त्यानंतर किती घोळ आहे समोर येईल, सखोल आणि कडक चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे