LOKSANDESH NEWS
देऊळगाव मही मध्ये लागलेल्या भीषण आगीत चार दुकान जळून खाक, व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
- देऊळगाव मही मध्ये लागलेल्या भीषण आगीत चार दुकान जळून खाक
- आग लागलेल्या दुकानांमध्ये टायरचे दुकान असल्याने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
- आग विझवताना एक दुकानदार होरपळून जखमी झाल्याची माहिती
- शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
- अग्निशमन विभागाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
- व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली