LOKSANDESH NEWS
गोंदिया जिल्ह्यात उत्साहात रमजान ईद साजरी
मुस्लिम बांधवांचा सन ईद-उल-फित्र. आज ईद-उल-फित्र उत्साहात देशभरात साजरी करण्यात येत आहे. तर गोंदिया जिल्हयात देखिल ईद-उल-फित्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतं असून, ईद-उल-फित्र निमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं.
त्यानंतर मुस्लिम बांधवांनी गळाभेट करत सर्व मुस्लिम बांधवांना ईद-उल-फित्र च्या शुभेच्छा दिल्या. तर यावेळी पोलीस विभागाच्या वतीने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.